उद्यापासून मनसे नेते नाशिक दौऱ्यावर

उद्यापासून मनसे नेते नाशिक दौऱ्यावर

Published by :
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर मनसेच्या नेत्यांचा नाशिक दौरा आहे. उद्यापासून मनसे नेते नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. नाशिकमधील पक्ष बांधणीचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. तसेच नवीन शाखा अध्यक्षांची नियुक्ती, नाशिक पालिका निवडणूक आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.

या दौऱ्यात मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, शिरीष सावन्त, अमेय खोपकर अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या या दौऱ्यात समावेश असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com