Vaibhav Khedekar
महाराष्ट्र
कोकणात मनसेला धक्का; नगराध्यक्ष वैभव खेडेकर सहा वर्षांसाठी अपात्र
राज्यातील मनसेचे पहिले नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. पदाचा नियमबाह्य वापर केल्याचा वैभव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्र ठरवलं आहे. सहा वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रामदास कदम आणि वैभव खेडेकर यांच्या वादाचा फटका खेडेकर यांना बसला आहे.