Mumbai Municipality
महाराष्ट्र
Mumbai Municipality : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत घट; मुदत ठेव चार वर्षात ९२ हजार कोटीवरून 80 हजार कोटींवर, मनपा निवडणुकीत ठरणार कळीचा मुद्दा
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Municipality) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत घट झाल्याची माहिती मिळत आहे.
मुदत ठेव चार वर्षात 92 हजार कोटीवरून 80 हजार कोटींवर गेल्याची माहिती मिळत असून हा मनपा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. यामुळे आता मुदतठेवी या कशा कमी झाल्या यावर चर्चा रंगली आहे.
Summary
मुंबई महापालिकेच्या मुदतठेवीमध्ये घट
4 वर्षात मुदतठेवी 92 हजार कोटींवरून 80 हजार कोटींवर
मुद्दा महापालिका निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता
