महाराष्ट्र
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नालासोपाऱ्यात रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्या वाढवल्या
लोकशाही न्यूज नेटवर्क | गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नालासोपाऱ्यात रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्या वाढवल्या, तिकीट खिडक्या वाढवल्याने प्रवाशांना कमी वेळेत लोकलचे तिकीट मिळतंय.
सर्वसामान्यांना लोकल सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तिकिटासाठी प्रवाशांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा, आज दुसऱ्या दिवशी मात्र तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या तुरळक रांगा, तिकीट वेळेत मिळाल्याने प्रवाशांना लोकल पकडणे जातंय सोयीचे

