पाली येथील जनआशीर्वाद रॅली संपन्न, नारायण राणेंची उपस्थिती

पाली येथील जनआशीर्वाद रॅली संपन्न, नारायण राणेंची उपस्थिती

Published by :
Published on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. यावेळी ते चिपळूण येथे आल्यावर मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने नारायण राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे चिपळूणमध्ये येत आहेत. नारायण राणेंनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी मराठा नेत्यांनी केली. यावेळी विविध मागण्यांसाठी राणे यांना निवेदन देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com