Mumbai Unlock । मुंबईकरांसाठी नवीन नियमावली जाहीर; पाहा काय बंद काय सुरु राहणार ?

Mumbai Unlock । मुंबईकरांसाठी नवीन नियमावली जाहीर; पाहा काय बंद काय सुरु राहणार ?

Published by :
Published on

राज्यातील २५ जिल्हे अनलॉक केल्यानंतर आता मुंबईसुद्धा अनलॉक करण्यात आले आहे. मुबंईतील दुकाने आता रात्री १० वाजेपर्यत सुरु राहणार आहेत. तर हॉटॆल्स – रेस्टॅारंट ४ वाजेपर्यत खुले ठेवण्याची परवानगी आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने दुकाने व हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे.ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली आता जाहीर केली आहे. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

नियमावली

  • मुंबईत रात्री १० पर्यंत दुकानं सुरु राहणार
  • सर्व हॉटेल्स,रेस्टोरंट्स आठवड्याचे सर्व सर्व दिवस ४ पर्यंत खुले राहणार
  • इनडोअर आणि आउटडोअर मैदाने आठवड्याचे सर्व सर्व दिवस नियमित वेळेनुसार सुरु राहणार
  • चित्रीकरण नियमित वेळेत सुरु राहणार
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com