Thane : 'ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच'; ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांचं रवींद्र चव्हाणांना पत्र

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thane) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. युती, जागावाटप या संदर्भात अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मंडळ अध्यक्षांनी एकत्रितपणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेतली.

ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांनी रवींद्र चव्हाण यांना पत्र दिले आहे. 'ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच, असे म्हणत रवींद्र चव्हाणांना मंडळांनी पत्र लिहिले आहे. सुमारे एक दीड तास ठाण्यातील प्रभाग निहाय सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • 'ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच'

  • ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांचं रवींद्र चव्हाणांना पत्र

  • 'ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच, रवींद्र चव्हाणांना थेट पत्र'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com