Petrol Diesel Rate Today | वाढत्या इंधन दरात सर्वसामान्यांची होरपळ

Petrol Diesel Rate Today | वाढत्या इंधन दरात सर्वसामान्यांची होरपळ

Published by :
Published on

सरकारी तेल कंपन्यांनी आज 23 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर परत वाढवले आहेत. सलग चौथ्या दिवशी ही दर वाढ झालेली आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर येउन ठेपलेला असताना ही दरवाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सरासरी डिझेल 58 पैशांनी वाढून 103.15 ₹/L आहे तर पेट्रोल 35 पैशांनी वाढून 113.32₹/L आहे.

मुंबईत पेट्रोल 113.12 ₹/L रुपये आणि डिझेल 104.00 ₹/Lरुपये प्रति लिटर आहे. ४ मेट्रे सिटीज पैकी मुंबईत आजही इंधन दर सर्वाधिक आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com