Bhagwangad
महाराष्ट्र
Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो
मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांची मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी
थोडक्यात
भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय
मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांची मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी
मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो
(Bhagwangad) भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय. पंकजा मुंडेंचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी गडावर प्रचंड गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात उत्साह असून घोषणाबाजी केली जात आहे.
मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांनी मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी केली आहे. यातच आता भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.