Chandrapur : चक्क पोलिसच निघाला चोर! काय घडलं? पाहा व्हिडिओ

Chandrapur : चक्क पोलिसच निघाला चोर! काय घडलं? पाहा व्हिडिओ

चंद्रपुरात रक्षकच निघाले भक्षक निघाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

चंद्रपुरात रक्षकच निघाले भक्षक निघाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसच चोर असल्याची माहिती समोर येत आहे. बंगाली कॅम्प परिसरातील घरातून चोरी करण्यात आली होती. सीसीटीव्हीत आरोपी पोलीस कर्मचारी कैद झाले आहेत. यानंतर रामनगर पोलिसांनी केली अटकेची कारवाई देखील केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com