Prakash Mahajan
महाराष्ट्र
Prakash Mahajan : प्रकाश महाजन आज शिवसेनेत करणार प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Prakash Mahajan ) आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक पक्षप्रवेश देखील होताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेवर नाराज होऊन राजीनामा दिलेले मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे.
प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली .
Summary
मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजनांचं अखेर ठरलं
प्रकाश महाजन आज शिवसेनेत करणार प्रवेश
महाजनांचा दुपारी साडे बारा वाजता पक्षप्रवेश होणार
