Literature Festival
महाराष्ट्र
Pune Lit Fest: आजपासून पुणे लिट फेस्टला सुरुवात, सहा दिवस साहित्य, विचार आणि संवादाचा जागर
Literature Festival: पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे लिट फेस्टला आजपासून सुरुवात होत आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला पुणे लिट फेस्ट फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावरील सभामंडपात आजपासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लेखन, इतिहास, संशोधन, समाज, प्रशासन, माध्यमे, तंत्रज्ञान, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा अशा विविध विषयांवर देश-विदेशातील नामवंत वक्त्यांची सत्रे होणार आहेत.
