पुणे ससून रुग्णालय ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण; ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मास्टर माईंड डॉ. अजय तावरेच

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे ससून रुग्णालय ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मास्टर माईंड डॉ. अजय तावरेच असल्याची माहिती मिळत आहे. पुरावे संपवण्यासाठी तावरेचा प्लॅन असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com