Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच रायबरेलीमधुन राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांच्या रायबरेलीतून राहुल गांधी लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल गांधी आज रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. तसेच अमेठीतून केएल शर्मांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com