नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज राज ठाकरे यांची कणकवलीत सभा होणार आहे. राज ठाकरे यांची संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे.

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची पहिलीच सभा होणार आहे. राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com