लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजू शेट्टी पोस्ट शेअर करत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजू शेट्टी पोस्ट शेअर करत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.

यातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाला असून विद्यमान खासदार धैर्यशील माने विजयी झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, माझ काय चुकलं, प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही. असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com