कोल्हापुरात NDRF जवानांसोबत रक्षाबंधन

कोल्हापुरात NDRF जवानांसोबत रक्षाबंधन

Published by :

गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर वासियांना महापुराचा सामना करावा लागला होता यावेळेस NDRFची पथक कोल्हापुरात दाखल झाली होती. पूरग्रस्त नागरीकांना रेस्क्यू करत त्यांचे जीव वाचवणाऱ्या एन डी आर एफ च्या जवानांसोबत आज कोल्हापुरातील महिलांनी रक्षाबंधन सण साजरा केला आहे. पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असताना आज सर्वत्र रक्षाबंधन हा सण साजरी होत आहे. बहिणींनी एनडीआरएफच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरे केले यावेळी सर्वच एनडीआरएफचे जवान भावुक झाले होते व सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com