Ram Shinde
महाराष्ट्र
Ram Shinde : "निलेश घायवळला अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवारांनी पासपोर्ट दिला"
निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली
थोडक्यात
निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणातील वाद पेटला
घायवळला रोहित पवारांनीच पासपोर्ट दिला- राम शिंदे
'अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी पासपोर्ट दिला'