रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाविकास आघाडी सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ; रामदास आठवले यांचा टोला

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाविकास आघाडी सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ; रामदास आठवले यांचा टोला

Published by :
Published on

विकास काजळे
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना देखील मोठा फटका बसला आहे. रात्री उशिरा रामदास आठवले यांनी या खड्ड्यांमुळे इगतपुरी येथे एका खाजगी हॉटेल वर मुक्काम करावा लागला.

'खड्ड्यांचे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड करायला हवेत तसेच खड्ड्यांमुळे राज्य सरकार देखील खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही' असा टोला त्यांनी महविकास आघाडी सरकारला लगावलाय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com