Pune Mundhwa land Case
Pune Mundhwa land Case

Pune Mundhwa land Case : 'पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा', महार वतनदारांच्या वारसदारांची मागणी

या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.

या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंढवा सरकारी जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

'पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा', अशी महार वतनदारांच्या वारसदारांनी मागणी केली आहे. मुंढव्यातील वादग्रस्त जागेच्या समोर आंदोलन करत ही मागणी करण्यात येत आहे.

Summery

  • मुंढव्यातील सरकारी जमीन घोटाळा प्रकरण

  • 'पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा'

  • महार वतनदारांच्या वारसदारांची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com