वसई-विरारकरांना दिलासा; महापालिकेला 1 लाख लस प्राप्त

वसई-विरारकरांना दिलासा; महापालिकेला 1 लाख लस प्राप्त

Published by :
Published on

वसई-विरारमधील नागरीकांसाठी मोठी बातमी आहे. महापालिकेला 1 लाख लस प्राप्त झाले असून उद्यापासून या लसी नागरीकांना देण्यात येणार आहेत. या लसीसाठी आज रात्री 10 वाजता बुकींग करता येणार आहे.

वसई-विरार महापालिकेला 1 लाख लस प्राप्त झाले आहेत. यापैकी ५३ हजार ३०० डोस उद्या 8 संप्टेंबर रोजी १८ वर्षाᭅवरील सर्वᭅ वयोगटातील (१८ ते ४४, ४५ ते ५९,६० व ६० वर्षाᭅवरील वयोगटातील लाभार्थी ) लसीकरण होणार आहे. या लसीसाठी आज रात्री 10 वाजता बुकींग करता येणार आहे. कोव्हीशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसर्या डोसचे मोफत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com