महाराष्ट्र
MNS : मनसेला मोठा धक्का, 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MNS) आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून कार्यकर्ते मनसेसाठी काम करत होते परंतु उध्दव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्याने नाराजी असल्याची माहिती मिळत असून म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Summary
मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनसे सैनिकांनी सोडली पक्षाची साथ
