Amravati
महाराष्ट्र
Amravati : अमरावतीच्या बडनेरातील ऋषी खापेकर प्रकरण; आणखी पाच आरोपींना अटक
अमरावतीच्या बडनेरा शहरात 27 वर्षीय ऋषी खापेकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Amravati) अमरावतीच्या बडनेरा शहरात 27 वर्षीय ऋषी खापेकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती. ऋषी याच्या हत्येप्रकरणी बडनेरा पोलिसांकडून आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या 9 झाली आहे.
आरोपींमध्ये 3 अल्पवयीन आणि 3 महिलांचा समावेश आहे. ऋषी याची हत्या का केली यासंदर्भातील तपास पोलिसांकडून सुरू असून याच प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी बडनेरा पोलिसात ठिय्या देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
Summery
अमरावतीच्या बडनेरातील ऋषी खापेकर हत्या प्रकरण
आणखी पाच आरोपींना अटक
आरोपींची संख्या पोहचली नऊवर
