Rupali Thombare Patil
महाराष्ट्र
Rupali Thombare Patil : रुपाली ठोंबरे पाटील यांनी माधवी खंडाळकरांना पाठवली 10 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
रुपाली ठोंबरे पाटील यांनी माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rupali Thombare Patil) रुपाली ठोंबरे पाटील यांनी माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे. रूपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील आता वाद शिगेला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांच्याबद्दल माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यावरुन नुकसान भरपाई देण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील यांनी कायदेशीर नोटीस पाठवली.
Summery
रूपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद पेटणार
रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर याना पाठवली १० कोटीं अब्रुनुकसानीची नोटीस
१० कोटींची नुकसान भरपाई देण्यासाठी पाठवली कायदेशीर नोटीस
