महाराष्ट्र
Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंकडून आणखी एक व्हिडीओ ट्वीट
पी.डब्ल्यू.डीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sandeep Deshpande) पी.डब्ल्यू.डीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यूडी विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
काल त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अभियंतांचा व्हिडिओ समोर आणला होता. आज 9 वाजता पुन्हा एकदा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या व्हिडिओबाबत अधिक खुलासा संदीप देशपांडे करणार असून या पत्रकार परिषदेमधून संदीप देशपांडे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
संदीप देशपांडेंकडून आणखी एक व्हिडीओ ट्वीट
पीडब्ल्यूडी विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ ट्वीट
सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदेत खुलासा करणार
