Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण; आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात होणार 22वी सुनावणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Santosh Deshmukh Case ) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.

अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज संतोष देशमुख प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. संतोष देशमुख प्रकरणाची ही 22वी सुनावणी असणार असून बीड जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे.

या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 22 वी सुनावणी

  • बीड जिल्हा व सत्र न्यायालयात होणार सुनावणी

  • सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com