Sharad Pawar
महाराष्ट्र
Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता; कुठे कोणासोबत आघाडी करणार यासंदर्भात अंतिम निर्णय होणार
महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जुळवाजुळव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कुठे कोणासोबत आघाडी करणार यासंदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल माहिती दिल्याची माहिती मिळत आहे.
Summary
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जुळवाजुळव
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता
कुठे कोणासोबत आघाडी करणार यासंदर्भात अंतिम निर्णय होणार
