Shiv Sena
महाराष्ट्र
Shiv Sena : शिंदेंची शिवसेना महापालिकेत 125 जागेसाठी आग्रही?
महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shiv Sena) महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक चर्चा, बैठका होताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शिंदेंची शिवसेना महापालिकेत 125 जागेसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच 125 जागेचा प्रस्ताव ठेवणार शिंदेंची शिवसेना ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
शिंदेंची शिवसेना महापालिकेत 125 जागेसाठी आग्रही असल्याची माहिती
लवकरच 125 जागेचा प्रस्ताव ठेवणार?
लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती
