शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये आज एकत्र सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी आहे. यामध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सर्वप्रथम शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. सुनावणी एकाच दिवशी मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यामुळे या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com