Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांमध्ये कोणाचा समावेश
सुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिरलेकर
नितीन पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
लक्ष्मण वाढले
मनोज जामसुतकर
नितीन देशमुख
सुषमा अंधारे
संजय जाधव
ज्योती ठाकरे
जयश्री शेळके
जान्हवी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
हारुन खान
सिद्धार्थ खरात
वैभव नाईक
आनंद दुबे
अशोक तिवारी
राम साळगावकर
प्रियांका जोशी
अनिश गाढवे
Summary
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंतांचा समावेश
भास्कर जाधव यांचाही स्टार प्रचाराकांच्या यादीत
