इंग्रजीतल्या ‘त्या’ प्रश्नासंबंधी शिवसेनेच्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर, म्हणाले…

इंग्रजीतल्या ‘त्या’ प्रश्नासंबंधी शिवसेनेच्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर, म्हणाले…

Published by :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे संसदेतील भाषण ट्रोल केलं जात आहे. त्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकडेवारीसह न पाहता उत्तर दिलं. कोरोनात कारखान्यांच्या स्थितीबाबत तो प्रश्न होता, असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलाय.

डीएमके नेत्या कनिमोळी यांनी लोकसभेत त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेनेनं त्यांना लक्ष्य केलं होतं.

संसदेतील भाषण ट्रोल केलंय त्यावर नारायण राणे यांनी मला विचारलेला प्रश्न समाजाला होता, अधक्ष्याना वाटलं तो प्रश्न समजला नसेल म्हणून अध्यक्षांनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली होती. शिवसेनेनी ट्रोल केलं त्यांना काय करायचं ते करून दे पण आपण सुद्धा याचं उत्तर देवू असं प्रति आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com