वर्ध्यात धक्कादायक निकाल! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे विजयी, रामदास तडस यांचा पराभव

वर्ध्यात धक्कादायक निकाल! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे विजयी, रामदास तडस यांचा पराभव

विजयाबद्दल महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना विश्वास व्यक्त केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अमर काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी सगळ्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे आणि एक चांगला विजयी महायुतीला पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला. माझे सगळे पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, बावनकुळे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, राजसाहेब ठाकरे, आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते, कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं, पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार. पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद! असे अमर काळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com