कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी ‘गिफ्ट’, एलटीटीवरून ५ गाड्या सुटणार

कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी ‘गिफ्ट’, एलटीटीवरून ५ गाड्या सुटणार

Published on

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी एक दिलासा मिळाला आहे. राणे यांनी तळकोकणात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेसची घोषणा केल्यानंतर आणखी पाच विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेससह चिपळूण-पनवेल या २२ डब्यांच्या विशेष गाडीचाही समावेश करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com