महाराष्ट्र
Maharashtra State Election Commission : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
थोडक्यात
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
आगामी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता
(Maharashtra State Election Commission) राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. आज सायंकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. आज सायंकाळी 4वाजता सचिवालय जिमखाना येथे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात संबोधित करणार असल्याचे बोलले जात आहे.
