महाराष्ट्र
Tejasvee Ghosalkar : तेजस्वी घोसाळकर आज उमेदवारी अर्ज भरणार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Tejasvee Ghosalkar) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भव्य रॅली काढत त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Summery
तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार
मुंबई महापालिकेसाठी घोसाळकरांचा उमेदवारी अर्ज
वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरणार अर्ज
