Kolhapur Accident
Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात झाला. भरधाव कारने 3 जणांना उडवल्याची घटना घडली.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kolhapur Accident) कोल्हापुरात भीषण अपघात झाला. भरधाव कारने 3 जणांना उडवल्याची घटना घडली असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तिघांचे मृतदेह तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Summary

  • कोल्हापुरात भरधाव कारने 3 जणांना चिरडलं

  • पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरातील घटना

  • पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली घटना

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com