Thackeray Brothers
महाराष्ट्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा आज शिवडी आणि लालबागमध्ये एकत्र दौरा
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंचा शिवडी आणि लालबागमध्ये एकत्र दौरा असणार आहे.
शिवडीमधील दौरा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित मिळून करणार आहेत. या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा हा एकत्र दौरा असणार आहे.
Summary
ठाकरे बंधूंचा आज एकत्र दौरा
शिवडी आणि लालबागमध्ये एकत्र दौरा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र दौरा
