Shirdi Sai baba Mandir
महाराष्ट्र
Shirdi Sai baba Mandir : शिर्डी साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
साई मंदिर बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
(Shirdi Saibaba Mandir ) साई मंदिर बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल आल्याची माहिती मिळत आहे. साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा शिर्डी साई मंदिराला धमकीचा मेल आला आहे. पोलिसांकडून साई मंदिर परिसरामध्ये तपास सुरू करण्यात आला आहे.