लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस; राज्यभरातून ओबीसी समाज वडीगोद्रीत दाखल

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस; राज्यभरातून ओबीसी समाज वडीगोद्रीत दाखल

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी वडीगोद्रीत लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. राज्यभरातून ओबीसी समाज वडीगोद्रीत दाखल होत आहे.

हजारो आंदोलक वडिगोद्री येथे दाखल होऊ लागले आहेत. लोकांची गर्दी पाहून लक्ष्मण हाकेंचे डोळे पाणावले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com