Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस; विविध मुद्द्यांवरुन आजही अधिवेशन गाजणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session ) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.
शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असते परंतु हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता ही कार्यालय आज 13 डिसेंबर आणि उद्या रविवारी 14 डिसेंबरला दोन्ही दिवशी सरकारी कार्यालय सुरु राहणार आहेत. विविध मुद्यांवरुन यावेळी विरोधक आक्रमक होत सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
Summery
आज अधिवेशनचा सहावा दिवस
विविध मुद्द्यांवरुन आजही अधिवेशन गाजणार
विरोधक अनेक मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत
