Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे हे उपोषण सुरु आहे. सरकारकडून जरांगेंसोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा उपोषणाला बसले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com