Devendra Fadnavis : महायुती सरकारची आज वर्षपूर्ती; अनाथ मुलांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री झाले भावुक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) आज महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. महायुती सरकारची आज वर्षपूर्ती असून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे.
अनाथ मुलांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षणा बाबतचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ज्यामुळे अनेक अनाथ मुलांना या योजनेचा लाभ झाला होता.
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अनाथ मुलांशी संवाद तर संभाजीनगरला शेतकऱ्यांशी संवाद हा कार्यक्रमाचे आयोजन केलं होते.
Summery
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला संवाद
अनाथ मुलांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री झाले भावुक
अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण बाबतचा निणर्य देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला होता
