Maha Vikas Aghadi Meeting
Maha Vikas Aghadi Meeting

Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी बैठक ढकलली पुढे; कारण मात्र अस्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Maha Vikas Aghadi Meeting) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

मात्र ही बैठक पुढे का ढकलली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक आज होणार होती.

Summery

  • महाविकास आघाडीची आजची बैठक पुढे ढकलली

  • आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बैठक पुढे

  • बैठक पुढे ढकलण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com