निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांच्या बदल्या, 15 पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

15 पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

15 पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण 21 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलाला चार अधिकारी मिळाले आहेत.

या बदल्यांमध्ये ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि नवनाथ ढवळे यांची, तर सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि अनिल देशमुख यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश बुधवारी गृह विभागाने जारी केले. निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com