पर्यटकांना पोलिसांकडून लगाम

पर्यटकांना पोलिसांकडून लगाम

Published by :
Published on

वर्षा सहलीसाठी रायगड येणाऱ्या पर्यटकांची पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल उचलले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पर्यटकांना अडवून त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. मुंबई पुणे महामार्गावर खालापूर पोलीस आणि आरोग्य विभागाची कारवाई सुरू केली आहे. या सर्व गोष्टीमुळे लोणावळा , खंडाळ्याकडे निघालेल्या पर्यटकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळाला आहे. अलिबागमध्येही पर्यटकांना परतीचा मार्ग आणि दंडवसुली केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com