पुरामुळे आणि कोरोनामुळे बारा बलुतेदार उध्वस्त – देवेंद्र फडणवीस

पुरामुळे आणि कोरोनामुळे बारा बलुतेदार उध्वस्त – देवेंद्र फडणवीस

Published by :
Published on

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कृष्णाकाठच्या गावांची पाहणी करत आहेत. वाळवा येथील अंकलखोप येथे  देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी या पुरामुळे आणि कोरोना मूळे बारा बलुतेदार उध्वस्त होत आहे. तसेच मागच्या वेळी सारखी मदत कशी मिळेल त्यासाठी सरकार कडे प्रयत्न करू, तसेच सरकार पंचनाम्याच खूळ माग लावलं आहे. पण यंत्रणा पोहचली नाही. तर नुसता मोबाईल वर एक फोटो काढावं आणि मोबाईल वरील एक फोटो पंचनामा समजावा, असे  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com