"अब की बार भाजप तडीपार" भर पावसात उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.20) परभणीत प्रचार सभा पार पडली.
Published by :
shweta walge

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.20) परभणीत प्रचार सभा पार पडली. मोदींपाठोपाठ ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आज (23 एप्रिल) परभणीत सभा पार पडली. ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान सभा सुरु असताना जोरदार पाऊसाने हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com