Vande Mataram
महाराष्ट्र
Vande Mataram : 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण; उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम् गायलं जातंय का? पाहा 'लोकशाही मराठी'चा रिअॅलिटी चेक
पाहा 'लोकशाही मराठी'चा रिअॅलिटी चेक
थोडक्यात
'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण
उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम् गायलं जातंय का?
पाहा 'लोकशाही मराठी'चा रिअॅलिटी चेक
(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर २०२५ या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक केला आहे. उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम् गायलं जाणार का ? या पाश्वर्भूमीवर लोकशाही मराठीकडून उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक करण्यात आला आहे.
