Video : इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग कोसळला; दृश्य कॅमेऱ्यात कैद

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध १४ व्या शतकातील कावनई किल्ल्याचा एक भाग कोसळला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विकास काजळे | इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध १४ व्या शतकातील कावनई किल्ल्याचा एक भाग कोसळला आहे. किल्ल्याच्या खाली प्राचीन कावणाई गाव असून शिवकालीन तालुका ओळखले जाते. या किल्ल्याच्या पायथ्याला पाच-सहा घरे असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com