Sardar Pavbhaji Center विरोधात पोस्ट व्हायरल; पावभाजीमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप

मुंबईतील प्रसिद्ध सरदार पावभाजी सेंटरवर प्राण्यांची चरबी वापरल्याचा खोटा आरोप; लोकशाही मराठीने केला खुलासा
Published by :
shweta walge

मुंबईतील ताडदेव मधील सुप्रसिद्ध सरदार पावभाजी सेंटर विरोधात एक पोस्ट व्हायरल होत आहे. सरदार पावभाजी सेंटर मधील पावभाजी तयार करताना बटर ऐवजी प्राण्याची चरबी वापरली जात असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला. याबाबत लोकशाही मराठीने पडताळणी केली असता, संबंधित पोस्ट मधील दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com